कंपनीचा बिझनेस मॉडेल आणि कमाईची क्षमता नीट समजून घ्या.
Picture Credit: Pinterest
DRHP (Draft Red Herring Prospectus) वाचल्याशिवाय गुंतवणूक करू नका.
Picture Credit: Pinterest
कंपनीचा नफा, कर्ज आणि कॅश फ्लो तपासा.
Picture Credit: Pinterest
IPO ची किंमत (valuation) जास्त तर नाही ना, हे तुलना करून पाहा.
Picture Credit: Pinterest
ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) वर पूर्णपणे अवलंबून राहू नका.
Picture Credit: Pinterest
लिस्टिंग गेनसाठी आणि लॉंग टर्मसाठी वेगळी स्ट्रॅटेजी ठेवा.
Picture Credit: Pinterest
मार्केटची परिस्थिती (bull/bear phase) लक्षात घ्या.
Picture Credit: Pinterest