www.navarashtra.com

Published Sept 17, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock/Instagram

बनारसी साडीची काळजी कशी घ्यावी 

बनारसी साडी कशी जपून ठेवायची ज्यामुळे ती कायम नेसल्यावर नवी दिसेल याच्या काही टिप्स

बनारसी साडी

एखाद्या कव्हर वा मऊसुत कपड्यांमध्ये बनारसी साडी ठेवावी. ही वर्षानुवर्षे नव्यासारखी राहते

कुठे ठेवाल

बनारसी साडी हाताने कधीही धुऊ नये आणि कायम ड्रायक्लीन करावी म्हणजे डाग राहत नाहीत

ड्रायक्लीन

.

याशिवाय वॉशिंग मशीनमध्ये कधीही बनारसी साडी धुऊ नये, अन्यथा खराब होतात

वॉशिंग मशीन

.

अन्य कपड्यांसह बनारसी साडी ठेवल्यास खराब होते. स्पेशली बनारसी सिल्क ही नेहमी वेगळी ठेवावी

कपडे

बनारसी साडीची इस्त्री करताना त्याखाली कॉटनचा कपडाच घ्यावा. त्यानंतर अत्यंत कमी तापमानावर इस्त्री करावी

इस्त्री

जर तुम्ही अगदीच घरी धुतली तर ब्रश लाऊ नये आणि साडी उन्हात सुकवू नये

ऊन

बनारसी साडी अत्यंत जपून वापरावी, अन्यथा त्यावर लवकर डाग जमा होतात आणि विरळ होऊ शकते

टीप

साडीवर घाला स्टायलिश V Neck ब्लाऊज