www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Pinterest

V Neck ब्लाऊज डिझाईन्सचा ट्रेंड

साडीवर V Neck ब्लाऊज अधिक स्टायलिश आणि आकर्षक लुक मिळवून देण्यास मदत करेल

V Neck ब्लाऊज

ब्रायडल आऊटफिटसाठी ब्लाऊज शोधत असाल तर व्ही नेक शेपचा हा ब्लाऊज नक्की ट्राय करा

व्ही नेक ब्रायडल

.

व्ही नेकसह पफ स्लीव्ह्ज तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिकेतेचे उत्तम समीकरण मिळवून देते

व्ही नेक पफ स्लीव्ह्ज

बटण वर्कसह स्टाईल करण्यात आलेला व्ही नेक ब्लाऊज खूपच आकर्षक आणि क्लासी दिसतो

व्ही नेक विथ बटन वर्क

बॅक ब्लाऊज डिझाईन्ससाठीही तुम्ही व्ही नेकचा वापर करून घेऊ शकता. बनारसी, पटोला साड्यांवर अधिक सुंदर दिसतात

बॅक V Neck ब्लाऊज

तुम्हाला तुमच्या आवडत्या अभिनेत्रींसारखा लुक हवा असेल तर व्ही नेक फुल स्लीव्ह्जची फॅशन उत्तम पर्याय आहे

व्ही नेक फुल स्लीव्ह्ज

उन्हाळ्याच्या दिवसात कॉटनच्या साडीसह कॉटन डीप व्ही नेक ब्लाऊज नक्कीच स्टायलिश दिसेल

कॉटन डीप व्ही नेक

पार्टी वा रिसेप्शनसाठी साडी नेसणार असाल तर लेसवर्कचा व्ही नेक ब्लाऊज शोभून दिसेल

लेसवर्क व्ही नेक

50 व्या वर्षीही विशीचा ग्लो, मराठमोळ्या भाग्यश्रीच्या साड्या