टेम्पर्ड ग्लास किंवा अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग असलेल्या स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
मायक्रोफायबर कापडाने हलक्या हाताने स्क्रीन पुसा
Picture Credit: Pinterest
फोन खिशात ठेवताना त्यासोबत चावी, नाणे, पेन, इत्यादी वस्तू नसल्याची खात्री करा
Picture Credit: Pinterest
फोनवर भाज्यांचा रस, क्रीम, घाम किंवा पाण्याचे थेंब पडले तर लगेच स्क्रीन स्वच्छ पुसा
Picture Credit: Pinterest
जेवण करताना किंवा क्रीम लावल्यावर फोनच्या स्क्रीनला लावलं लावणं टाळा
Picture Credit: Pinterest
फोनची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी योग्य स्क्रीन क्लिनरचा वापर करा
Picture Credit: Pinterest
फोनचे केस आणि कव्हर नियमित स्वच्छ ठेवा
Picture Credit: Pinterest
रात्री झोपताना फोन बेडवर ठेवू नका
Picture Credit: Pinterest