www.navarashtra.com

Published March 24,  2025

By  Shilpa Apte

AC वापरण्याची गरजच नाही, वापरा या 6 सोप्या ट्रिक्स

Pic Credit - X

उन्हाळ्याला सुरूवात झालेली आहे, त्यामुळे घरोघरी Ac ऑन झालेले आहेत

उन्हाळा

मात्र, यामुळे तुमच्या लाइट बिलाचा आकडाही वाढतो.

बिल

घराभोवती झाडं लावल्याने सावली तर मिळतेच शिवाय घरात थंडावाही राहतो

झाडं

घराला, भिंतींवर, छतावर फिके रंग लावावे, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो

रंग

घरात पाण्याने भरलेल्या बादल्या ठेवा, किंवा छतावर, घरासमोर पाण्याचा शिडकावा करा

पाणी

लाइट रंगाचे पडदे वापरा, त्यामुळे उन्हाच्या झळा बसत नाहीत. 

पडदे

टेबल फॅन असा वापरावा की जेणेकरून हवा घरात खेळती राहील

टेबल फॅन

ताकदीमध्ये शिलाजीतचाही बाप आहे हा हिरवा पदार्थ, 10 घोड्यांइतकी एनर्जी