कोथिंबीरीची पाने अनेक दिवस ताजी कशी ठेवायची हे पाहुयात.

India

20 August, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

कोथिंबीरीची पाने लवकर सुखतात किंवा पिवळी होतात. त्यामुळे ती नीट स्टोअर करणे गरजेचे असते.

कोथिंबीर

कोथिंबीर निवडून टी एअरटाईट डब्यात ठेवल्यास खूप काळ ताजी राहू शकते.

डबा

कोथिंबीरीची देठ काढून पाणी भरलेल्या ग्लासमध्ये ठेवू शकता.

देठ

फ्रीज

कोथिंबीर नीटपणे निवडून डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवल्यास फायदा होतो.

लॉक बॅग

कोथिंबीर लॉकिंग बॅगमध्ये ठेवताना त्यात एक टिश्यू पेपर ठेवल्यास त्याची पाने ताजी राहू शकतात.

वापर

कोथिंबीरीचा वापर आपण दररोज आपल्या रोजच्या जेवणात अनेक प्रकारे करत असतो.