Published Oct 29 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
व्हाटसॲपच्या मदतीनेच आपली बरीचशी कामे पूर्ण होत असतात.
मात्र व्हाटसॲप हॅक होऊ नये यासाठी काय करावे हे आज आपण जाणून घेऊयात.
व्हाटसॲपमध्ये टू-स्टेप व्हेरीफिकेशन सेटिंग करणे आवश्यक आहे. तसेच पिन सेट करणे महत्वाचे आहे.
व्हाटसॲपच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाऊंट पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर टू-स्टेप व्हेरीफिकेशन ऑन करून ६ आकडी पिन सेट करावा.
ईमेल देखील भरावा. त्यानंतर तुमचे व्हाटसॲप कोणी हॅक करून शकणार नाही.