Published Nov 01 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
iCloud सेवा कशी सुरक्षित ठेवायची याबद्दल जाणून घेऊयात.
टू-फॅक्टर व्हेरीफिकेशन व पासवर्ड सेट करणे आवश्यक आहे.
क्लाऊड स्टोरेजच्या सुरक्षितेसाठी मजबूत पासवर्ड गरजेचा आहे.
फिशिंग स्कॅमपासून सावध रहावे. आपला पासवर्ड कोणसोबतही शेअर करू नये.
ॲपलची आधुनिक डेटा प्रोटेक्शन एंड टू एंड सुरक्षा प्रदान करते.
आपले सॉफ्टवेर आणि डिव्हाईस नेहमी अपडेटेड ठेवावे.