Published Oct 09, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
आजकाल आपली बरीचशी कामे ही स्मार्टफोनवर होत असतात.
मात्र आपल्या स्मार्टफोनला ऑनलाईन फ्रॉडचा धोका असतो.
आपण आपल्या फोनला ऑनलाईन फ्रॉडपासून कसे सुरक्षित ठेवायचे हे जाणून घेऊयात.
.
फोनची सुरक्षा महत्वाची असते. यासाठी तुम्ही बायोमेट्रिक लॉग इनचा पर्याय वापरावा.
आपला फोनमधील सॉफ्टवेअर नेहमी अपडेट असावे.
सार्वजनिक वायफायचा वापर करणे टाळावे.
तसेच कोणत्याही अनोळखी लिंक करणे देखील टाळावे.