मीठ मोठ्या प्रमाणात स्वयंपाकघरात वापरले जाते
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे मीठ ओले होते, स्वयंपाकासाठी वापरणं कठीण होतं
मीठ हवाबंद डब्यात आणि कोरड्या जागी ठेवावे, मीठ कोरडे राहण्यास मदत होते
मीठाच्या डब्यात काही लवंगा ठेवू शकता, त्यामुळे ओलावा शोषण्यास मदत
लवंगेशिवाय तांदूळाचे दाणे मीठाच्या डब्यात ठेवू शकता
तांदूळसुद्धा पाणी ड्राय करण्यास मदत करते, त्यामुळे मीठ ड्राय राहते