सतत स्मार्टफोनचा वापर केल्यास मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
काही सोप्या टिप्स फॉलो करून मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेऊ शकता
Picture Credit: Pinterest
तुमच्या मुलांना प्रेमाने मोबाईलचे दुष्परिणाम समजवून सांगा
Picture Credit: Pinterest
पालकांनी त्यांच्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा
Picture Credit: Pinterest
मुलांसोबत खेळा, बोला, त्यांना बाहेर घेऊन जा
Picture Credit: Pinterest
मुलांमध्ये मैदानी खेळ, चित्रकला, संगीताची आवड निर्माण करा
Picture Credit: Pinterest
मुलं फोन वापरत असतील तेव्हा स्क्रीन टाइमसाठी एक वेळ निश्चित करा
Picture Credit: Pinterest
मुलांना गोष्टी, चित्रांची पुस्तके आणून द्या
Picture Credit: Pinterest