फेसबूक अकाऊंट असं ठेवा सुरक्षित 

Science Technology

12 June 2026

Author:  हर्षदा जाधव

टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन

फेसबूकमध्ये टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करा. ज्यामुळे लॉगिन करताना ओटीपीची गरज पडेल.

Picture Credit:  pinterest

लॉगिन अ‍ॅक्टिव्हिटी

लॉगिन अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये बघा की तुमचं अकाऊंट कोणत्या डिव्हाईसवर लॉगिन केलं आहे. 

Picture Credit:  pinterest

अनोळखी डिव्हाईस

तुमचे अकाऊंट अनोळखी डिव्हाईसवर लॉगिन असल्यास त्वरित लॉग आऊट करा. 

Picture Credit:  pinterest

तुमच्या पोस्ट्स आणि वैयक्तिक माहिती फ्रेंड्स किंवा ओन्ली मी वर सेट करा. 

वैयक्तिक माहिती

Picture Credit:  pinterest

तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल अ‍ॅड्रेस पब्लिक ठेऊ नका.

ईमेल अ‍ॅड्रेस

Picture Credit:  pinterest

फेसबूकमध्ये ज्या थर्ड पार्टी सेवांचा तुम्ही वापर करत नसाल, त्या हटवा. 

थर्ड पार्टी सेवा

Picture Credit:  pinterest

फेसबूकचे लॉगिन अलर्ट फिचर चालू करा. 

लॉगिन अलर्ट

Picture Credit:  pinterest

प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ठरवू शकता की, कोण तुम्हाला मेसेज आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार. 

प्रायव्हसी सेटिंग

Picture Credit:  pinterest