उन्हाळ्यातही घरात थंडावा हवाय?

Life Style

03 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

उन्हाळा

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. बाहेर जाणे कठिण झाले आहे.

Picture Credit: Pinterest

उन्हाच्या झळा

उन्हाच्या झळा घरीही भासू लागल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

घर थंडगार कसे ठेवाल

घर थंड ठेवण्यासाठी आपण एसी लावतो. पण, नैसर्गिकरित्या घर थंड कसे ठेवावे.

Picture Credit: Pinterest

दुपारच्या वेळी खिडक्या आणि पडदे लावून घ्या. 

नैसर्गिकरित्या घर करा थंड

Picture Credit: Pinterest

अनावश्यक इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवा. 

इलेक्ट्रिक उपकरण

Picture Credit: Pinterest

घरात कोरफड, मनी प्लांट, अरेका पाम अशी झाडे लावा. 

झाड लावा

\Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर करा.

सुती कपडे

Picture Credit: Pinterest

सूर्यास्त झाल्यावर घराच्या खिडक्या उघडून ठेवा.

हवा खेळती ठेवा

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?