बाईक रायडर्सनी सुरक्षित हेल्मेट कसे ओळखावे? 

Written By: Mayur Navle 

Source:  Yandex

बाईक चालवताना आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट  खूप महत्वाचे असते.

हेल्मेट महत्वाचे

अनेक अपघातांच्या घटनांमध्ये हेल्मेट बाईक रायडर्सचे प्राण वाचवते.

अपघात

अनेकदा मार्केटमध्ये ओरिजनल हेल्मेट बोलून निकृष्ट दर्जाचे हेल्मेट दिले जाते.

निकृष्ट दर्जाच्या हेल्मेट 

अशावेळी तुम्ही ओरिजनल हेल्मेट कसे ओळखू शकतात त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. 

ओरिजिनल हेल्मेट 

हेल्मेट खरेदी करताना पहिले त्याचे लॉकिंग सिस्टम कशी आहे का हे तपासून पहा.

हेल्मेटची लॉकिंग सिस्टम 

यासोबत त्याची पॅकेजिंग, लोगो आणि लेबल तपासून पहा.

या गोष्टी तपासा

तसेच ओरिजिनल हेल्मेट CML नंबर असतो. जो तुम्ही BIS च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. 

CML नंबर 

तुझ्या हेल्मेट मधील इनर लायनिंग आणि पॅडिंग जर जाड असेल तर ते हेल्मेट चांगल्या दर्जाचे आहे. 

अजून एक गोष्ट