त्यामुळे AI टेक्नॉलॉजी शिकणं आता गरजेचं बनलं आहे
Picture Credit: Pinterest
AI शिकण्यासाठी तुम्ही ‘हे’ बेसिक कोर्स करु शकता
Picture Credit: Pinterest
Python Programming चा कोर्स तुम्ही सर्वात आधी निवडा
Picture Credit: Pinterest
Python ही AI ची सर्वात बेसिक पण महत्वाची भाषा मानली जाते
Picture Credit: Pinterest
त्यानंतर Machine Learning चा कोर्स करु शकता
Picture Credit: Pinterest
मशीन लर्निंगद्वारे मशीन डेटा शिकता येऊ शकतो
Picture Credit: Pinterest
या दोन कोर्समुळे तुमचा AI चा पाया मजबूत होईल, शिकण्यासोबतच प्रॅक्टिस करत राहणेही महत्वाचे आहे
Picture Credit: Pinterest