व्हॉट्सअ‍ॅपवर असे लॉक करा प्रायव्हेट चॅट्स

Science Technology

10 February 2026

Author:  हर्षदा जाधव

पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर प्रायव्हेट चॅट्स लॉक करू शकता. 

प्रायव्हेट चॅट्स

Picture Credit: Pinterest

सोपी प्रोसेस

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रायव्हेट चॅट्स लॉक करण्यासाठी सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

Picture Credit: Pinterest

सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

व्हॉट्सअ‍ॅप उघडा

Picture Credit: Pinterest

आता तुम्हाला जे चॅट्स लॉक करायचे आहेत, ते ओपन करा. 

चॅट्स उघडा

Picture Credit: Pinterest

संबंधित चॅट्सच्या प्रोफाईलमध्ये गेल्यावर तुम्हाला चॅट लॉक पर्याय दिसेल. 

पर्याय निवडा

\Picture Credit: Pinterest

चॅट लॉक पर्याय चालू करताच तुम्ही निवडलेले चॅट लॉक होईल आणि कोणालाही दिसणार नाही. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

तुम्ही चॅट लॉक करण्यासाठी फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट सेट करू शकता. 

फिंगरप्रिंट सेट करा

Picture Credit: Pinterest

लॉक चॅट नावाचा एक वेगळा फोल्डर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. 

वेगळा फोल्डर

Picture Credit: Pinterest