www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Harshada Jadhav

गर्लफ्रेंडचे WhatsApp Chat लॉक करण्यासाठी वापरा ही पद्धत 

Pic Credit -  pinterest

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक उत्तम फीचर्स आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप

लोकांना यातील काही वैशिष्ट्यांची माहिती असते पण धावपळीच्या जीवनात काही अपडेट्स चुकतात.

फीचर्स

आता आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅट लॉक फीचरबद्दल सांगणार आहोत.

 चॅट लॉक

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट्स लपवण्यासाठी, एक सेटिंग चालू करावी लागेल. त्यानंतर कोणीही तुमचे खाजगी चॅट वाचू शकणार नाही.

सेटिंग 

चॅट लॉक फीचरमुळे तुम्ही तुमचे खाजगी चॅट सुरक्षित करू शकता.

सुरक्षित 

व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट लॉक फीचर चालू करण्यासाठी, प्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा 

प्रोसेस

यानंतर, तुम्हाला जे चॅट लॉक करायचे आहे त्यावर दिर्घकाळ क्लिक करा. 

क्लिक करा

यानंतर, वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 

जाणून घ्या

येथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

पर्याय 

ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर आता तुमचे चॅट लॉक केलेल्या चॅटमध्ये हलवले जाईल आणि कोणीही तुमचे चॅट पाहू शकणार नाही.

प्रोसेस 

याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट आर्काइव्ह देखील करू शकता. 

आर्काइव्ह