Published Feb 11, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
१९७३ मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडण्यात आले होते.
वाघाचे वैज्ञानिक नाव 'पँथेरा टायग्रिस' आहे.
वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडण्याची अनेक कारणे होती.
वाघाची चपळता, शक्ती आणि दृढनिश्चय आणि याच कारणांमुळे वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडण्यात आले.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की वाघापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह होता.
१९६९ मध्ये वन्यजीव मंडळाने सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले होते.
१९७३ मध्ये वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.
एकेकाळी झारखंड, दिल्ली, हरियाणा इत्यादी ठिकाणी वाघ मोठ्या संख्येने आढळत होते.
पण हळूहळू वाघांची संख्या कमी होऊ लागली.
वाघाला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडण्यात आले.