सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे
Picture Credit: Pinterest
फेसबुकवर युजरच्या सुरक्षेसाठी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत
Picture Credit: Pinterest
आम्ही तुम्हाला फेसबुक प्रोफाईल लॉक करण्यासाठी काही स्टेप्स सांगणार आहोत
Picture Credit: Pinterest
फेसबुक ओपन करा आणि उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा
Picture Credit: Pinterest
आता सेटिंग आणि प्रायव्हसीवर टॅप करा
Picture Credit: Pinterest
सेटिंगवर टॅप करा ऑडियन्स आणि विजिबिलिटीवर क्लिक करा
इथे तुम्हाला प्रोफाईल लॉकचा ऑप्शन पाहायला मिळेल
या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं फेसबुक प्रोफाईल लॉक करू शकता