Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
काही घरगुती उपाय आणि एक्सरसाइजच्या मदतीने ब्रा फॅट कमी करू शकता. त्यासाठी हे उपाय करावे
ब्रा फॅट कमी करण्यासाठी पुशअप्स ही एक उत्तम एक्सरसाइज आहे, छाती, खांदे, ब्रा फॅट कमी होते
रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास फॅट कमी करण्यास मदत करते, चरबी विरघळते
व्हिटामिन सीयुक्त लिंबू, संत्र, टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील चरबी बर्न होते, तणाव कमी होतो
डम्बल्स शोल्डर एक्सरसाइज ब्रा फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते, खांदे, पाठीची आणि हातांचे फॅट कमी होतात
वेगाने चालणे, पायऱ्या चढणे, कार्डिओ व्यायामामुळे ब्रा फॅट कमी होण्यास मदत होते.
व्हिटामिन आणि फायबरयुक्त फळं, भाज्या खाव्यात, फिट राहण्यासाठी फायदेशीर ठरते
धनुरासन आणि पश्चिमोत्तानासन या योगासनांमुळे ब्रा फॅटसोबतच पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते