व्हिटामिन बी 12 ची कमतरता भरून काढते हे लाल फळ

Written By: Shilpa Apte

Source: Canva

सध्या व्हिटामिन बी 12 ची कमतरता अनेकांना जाणवत आहे

व्हिटामिन बी 12

व्हिटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळी औषधं अनेकजण घेतात

औषधं

मात्र, असं एक फळ आहे जे रोज खाल्ल्यास व्हिटामिन बी12 ची कमतरता भरून निघेल

फळ

डाळिंबाचा ज्यूस शरीरातील व्हिटामिन बी 12 वाढवण्यास मदत करते

डाळींब

हेल्दी हार्टसाठी आणि शरीरात रक्त वाढवण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस प्यावा

हेल्दी हार्ट

रोज 1 ग्लास ज्यूस प्यायल्याने इम्युनिटी स्ट्राँग होण्यास मदत होते

इम्युनिटी

डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने स्किन हेल्दी आणि हायड्रेट राहण्यासाठी फायदेशीर

हायड्रेट