www.navarashtra.com

Published March 16,  2025

By  Mayur Navle 

नकारात्मक विचारांना कमी  कसे कराल?

Pic Credit - iStock

हल्ली अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येत असतात. अशावेळी त्यांना कमी कसे करता येईल त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

नकारात्मक विचार

नकारात्मक विचार केव्हा आणि का येतात, हे ओळखण्याचा प्रयत्न करा. जाणीव झाली की त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होते.

स्वतःला जागरूक करा

नकारात्मक विचारांपेक्षा सकारात्मक विचार कसे करता येतील, याचा सराव करा.

सकारात्मक विचार करा

मेडिटेशन आणि योगा केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात.

मेडिटेशन करा

आपल्या आयुष्यातील सकारात्मक  बाबींकडे पाहा.

चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

ज्या लोकांमुळे सतत नकारात्मकता वाटते, अशांपासून लांबच राहिलेले बरे.

Toxic लोकांपासून दूर राहा

व्यायाम, चालणे किंवा नृत्य केल्याने मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारे हार्मोन्स सक्रिय होतात आणि नकारात्मक विचार कमी होतात.

शारीरिक हालचाली वाढवा

आत्मविकास आणि सकारात्मक विचारांना चालना देणारी पुस्तकं वाचा.

प्रेरणादायी पुस्तकं वाचा

1 चमचा गव्हाच्या पिठाने मिळवा ग्लोइंग स्किन