वांगी स्वच्छ धुऊन मध्यम तुकडे करून मीठ पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे काळपट होत नाहीत.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाकून फोडणी द्या.
Picture Credit: Pinterest
त्यात बारीक चिरलेले कांदे घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता हळद, तिखट, धणे-जिरे पूड घालून मसाला छान परता.
Picture Credit: Pinterest
त्यात चिरलेले टोमॅटो व हिरव्या मिरच्या घालून शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
टोमॅटो मऊ झाले की त्यात वांग्याचे तुकडे, मीठ घालून झाकण ठेवून मंद गॅसवर वांगी शिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
गरमागरम गुलगुले चहा, दूध किंवा तसेच गोड पदार्थ म्हणून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest