एका खोलगट पातेल्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवा. त्यात चवीनुसार मीठ घाला आणि उकळी येऊ द्या.
Picture Credit: Pinterest
पाणी उकळल्यावर गॅस मंद करा आणि त्यात तांदळाचे पीठ हळूहळू टाका आणि चमच्याने हलवून काही मिनिटे वाफवून घ्या.
Picture Credit: Pinterest
पीठ थोडं थंड झाल्यावर हलकं पाणी वापरून हाताने मऊसर पीठ मळून घ्या.
Picture Credit: Pinterest
मळलेलं पीठ समान आकाराचे गोळे करून घ्या. गोळा मऊ आणि ताणून धरता येईल असा असावा.
Picture Credit: Pinterest
परातीवर आणि लाटण्यावर थोड पाणी लावून पिठाचा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
शेवटी हलक्या हाताने भाकरीच्या कडा बोटांच्या मदतीने थापा, भाकरी फाटणार नाही याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
गरम तव्यावर भाकरी दोन्ही बाजूने चांगली भाजा आणि मग टोपलीत काढून घ्या.
Picture Credit: Pinterest