कढईत बटर/तेल गरम करून त्यात कांदा, लसूण आणि आलं हलके परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात चिरलेले बीट आणि बटाटा घालून 2–3 मिनिटे परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
शिजलेले मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
वाटलेले मिश्रण पुन्हा भांड्यात काढून गरम करा आणि मिरीपूड घाला.
Picture Credit: Pinterest
हवे असल्यास थोडे दूध किंवा क्रीम घालून 2 मिनिटे उकळा, ही स्टेप ऑप्शनल आहे.
Picture Credit: Pinterest
तयार सूप बाउलमध्ये काढून वरून चिरलेली कोथिंबीर घालून सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest