टम्म फुगणारे भोपळ्याचे घारघे, जाणून घेऊया रेसिपी!

Life style

19 August, 2025

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात किसलेला भोपळा घ्या आणि त्यात तांदळाचे व गव्हाचे पीठ घाला.

पीठ घ्या

Picture Credit: Pinterest

त्यात तिखट, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या, ओवा/जिरे आणि कोथिंबीर टाका.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

पाणी न घालता भोपळ्याच्या रसातच मऊसर कणिक मळून घ्या.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

आता लहान लहान गोळे करून हातावर किंवा प्लास्टिक शीटवर पातळ थालीपीठासारखे थापा.

घारघे बनवा

Picture Credit: Pinterest

तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालून घारघा सावकाश तवा सोडवा.

तेलात टाका

Picture Credit: Pinterest

दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर घारघे छान तळून घ्या.

घारघे तळा

Picture Credit: Pinterest

गरमागरम भोपळ्याचे घारघे लोणचं, चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest