एका बाऊलमध्ये लाल मिरची फ्लेक्स/पावडर, मीठ आणि तीळ एकत्र मिक्स करून तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका कढईत तेल गरम करायला ठेवा. खूप धूर सुटेपर्यंत नाही फक्त चांगलं तापलं की पुरेसं.
Picture Credit: Pinterest
गरम तेलात लसूणचे स्लाइस, आलेचे तुकडे आणि तेजपत्ता घालून कमी आचेवर सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
हे मसाले तेलाला चांगला सुगंध देतात. सोनेरी झाल्यावर मसाले तेलातून गाळून काढा.
Picture Credit: Pinterest
आता हे गरम, सुगंधी तेल हळूहळू लाल मिरची फ्लेक्सच्या बाऊलमध्ये ओतायला सुरुवात करा.
Picture Credit: Pinterest
ओतताना हलक्या हाताने ढवळा. यावेळी मिरचीची रंगत आणि सुगंध दिसून येतो.
Picture Credit: Pinterest
तेल पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा. २–३ आठवडे सहज टिकते.
Picture Credit: Pinterest