एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले चॉकलेट घ्या.
Picture Credit: Pinterest
आता कमी आचेवर चॉकलेट पूर्णपणे वितळवून घ्या.
Picture Credit: Pinterest
यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क टाकून चांगले मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात बिस्कीट पावडर व कोको पावडर टाकून एकसंध मऊ मिश्रण तयार करा.
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण थोडं थंड होऊ द्या म्हणजे मोदकाच्या साच्यात भरता येईल.
Picture Credit: Pinterest
मोदक साच्यात मिश्रण भरून हाताने दाबा व साचा हळूच उघडा.
Picture Credit: Pinterest
तयार चॉकलेट मोदक वरून ड्रायफ्रुटने सजवा आणि प्रसादासाठी अर्पण करा.
Picture Credit: Pinterest