घरच्या घरी हिरव्या मिरचीचं लोणचं तयार करा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

हिरवी मिरची, मेथी दाणा, बडीशेप, मोहरीचं तेल, हळद, लिंबाचा रस, मोहरी, मीठ

साहित्य

हिरव्या मिरचीच्या लोणच्यासाठी 20 ते 30 मिरच्या धुवून स्वच्छ वाळवून चिरून घ्या

हिरवी मिरची

सर्व साहित्य नीट भाजून बारीक वाटून घ्या, मिरचीचं लोणचं करण्यासाठी मसाला तयार करा

मसाला

त्यानंतर हळद, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा, भाजलेले मसाले एकत्र करा, हिरव्या मिरचीत मसाला भरा

एकत्र करा

मिरचीच्या लोणच्यामध्ये मोहरीचं तेल गरम करून थंड झाल्यावर घालावं

मोहरीचं तेल

काचेच्या बरणीत तयार लोणचं भरून 2 ते 3 दिवस उन्हात ठेवा

उन्हात ठेवा

तुम्हाला मिरचीच्या लोणच्याची एलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

डॉक्टरांचा सल्ला