एका भांड्यात पाणी उकळून त्यात पालक टाका. २ मिनिटांनी पालक बाहेर काढून थंड करून मिक्सरमध्ये प्युरी तयार करा.
Picture Credit: Pinterest
कढईत लोणी गरम करून त्यात कांदे, हिरवी मिरची व आलं-लसूण पेस्ट घालून सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून नीट शिजवा, जोपर्यंत तेल सुटेपर्यंत परता. काढा.
Picture Credit: Pinterest
त्यात हळद, धने पावडर, तिखट, गरम मसाला टाकून २ मिनिटं परता.
Picture Credit: Pinterest
आता काजू पेस्ट घालून मिक्स करा, ज्यामुळे ग्रेव्हीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येईल.
Picture Credit: Pinterest
शिजलेल्या मसाल्यात पालकाची प्युरी टाका, मीठ घाला व मध्यम आचेवर उकळी येईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
शेवटी पनीरचे तुकडे टाकून ५ मिनिटं हलक्या आचेवर शिजवा. वरून तूप टाकून गरमागरम नान, रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest