आता घरीच तयार करा सर्वांच्या आवडीचे कुरकुरे 

Life Style

25 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

सर्वात आधी एका बाउलमध्ये मक्याचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा.

मक्याचं पीठ

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात हळद, लाल तिखट, मीठ आणि ओवा घाला.

लाल तिखट

Picture Credit: Pinterest

बाउलमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून संपूर्ण मिश्रण चांगलं मळा. 

1 टेबलस्पून

Picture Credit: Pinterest

आता थोडं-थोडं पाणी घालत घट्ट पीठ तयार करा.

पीठ करा

Picture Credit: Pinterest

थोडं-थोडं पीठ घेऊन लांबट कुरकुरेच्या आकाराचे रोल तयार करा.

रोल करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर रोल्स हळूवारपणे तेलात सोडा. 

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

रोल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि किचन पेपरवर काढा. 

कुरकुरीत करा

Picture Credit: Pinterest

आता कुरकुऱ्यांवर चाट मसाला टाकून सर्व्ह करा!

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest