एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून एक सॉफ्ट पीठ मळून घ्या. वरून थोडे तेल लावून १५-२० मिनिट झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
पीठ चांगले मळून झाऱ्यासारखे मऊ झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका गोळ्याची पोळी लाटा (जितकी पातळ होईल तितकी चांगली). त्यावर थोडे तेल लावा आणि पीठ शिंपडा.
Picture Credit: Pinterest
पोळीला सरळ रेषेत फोल्ड करा आणि गोल गुंडाळून याचा एक गोळा तयार करा.
Picture Credit: Pinterest
त्या गुंडाळलेल्या रोलला पराठ्याप्रमाणे व्यवस्थित लाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
गॅसवर तवा गरम करा. पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तेल/तूप लावून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार लच्छा पराठा गरम गरम दही, पनीर भाजी, भाजी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest