साबुदाणा धुवून अर्धा इंच पाणी घालून ५-६ तास झाकून ठेवा. नंतर तो मोकळा करून घ्या.
Picture Credit: Pinterest
भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ एकत्र मिक्स करून बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याचे तुकडे घालून हलके परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता तयार केलेलं साबुदाण्याचं मिश्रण कढईत टाका आणि हलवून त्यावर झाकण ठेवा.
Picture Credit: Pinterest
लिंबाचा रस पिळा आणि गरम गरम खिचडी उपवासासाठी दहीसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest
खिचडी फार शिजवू नका, नाहीतर खिचडी चिकट होते.
Picture Credit: Pinterest