Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
सध्या आंब्यांचा सिजन सुरू आहे. अशात तुम्ही यापासून अनेक चविष्ट असे पदार्थ बनवू शकता
मँगो मस्तानी ही पुण्यातील एक लोकप्रिय पेय आहे
3 आंब्याचा गर, दीड कप दूध, ड्रॉफ्रुट्स, 3 चमचे साखर, व्हॅनिला आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम, 6 चेरी आणि बर्फाचे तुकडे
सर्वप्रथम ड्रायफ्रुट्स आणि चेरी बारीक कापून घ्या
आता मिक्सरमध्ये आंब्याचा गर, दूध आणि साखर घालून फिरवून घ्या आणि मग ग्लासात ओता
आता ग्लासात व्हॅनिला आणि मँगो आईस्क्रीम घाला
शेवटी यावर कापलेले ड्रायफ्रुट्सचे आणि चेरीजचे तुकडे पसरवा आणि थंडगार मँगो मस्तानीचा आनंद लुटा