Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
आपण झोपल्यानंतर शरीरात अनेक बदल घडून येत असतात
एका विशिष्ट वयापर्यंत आपली वाढ होते आणि मग ही वाढ थांबते
मात्र मानवी शरीराचे काही भाग असे आहेत जे वाढतच राहतात
केस, भुवयांच्या वाढ ही कायम होतच राहते
मात्र तुम्हाला माहिती आहे का? रात्री झोपल्यानंतर शरीराचा एक भाग हा मोठा होतो
हा भाग म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पापण्या
रात्री झोपताना डोळ्यांचा पडदा मोठा होतो