Published On 28 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
मनुका हा व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅटचा चांगला सोर्स आहे
तुम्ही ताज्या द्राक्षांपासून घरीच मनुके तयार करू शकता. हे मनुके अनेक महिने साठवूनही ठेवता येतील
यासाठी प्रथम द्राक्षे धुवून त्यांची देठं काढून घ्या
आता इडली पत्रात द्राक्षे 5 मिनिटे वाफवून घ्या. यानंतर द्राक्षे उन्हात वळवायला ठेवून द्या
द्राक्षांना वाळायला वेळ लागतो, यासाठी कडक सूर्यप्रकाशात 2-3 दिवस लागतील
तयार द्राक्षे बरणीत भरा आणि साठवून ठेवा. मनुके लवकर खराब होत नाहीत