कैरीची आंबट-गोड चटणी बनवण्याची रेसिपी नोट करून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest, Canva

कैरी, हिरवी मिरची, लसूण, साखर, जीरं, लिंबू, खोबरं, मीठ आणि पाणी. कमी साहित्य आणि झटपट रेसिपी

साहित्य

सगळ्यात आधी जीरं नीट भाजून घ्यावे, लसूण भाजल्याने चटणीत छान लागतो. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात. 

जीरं भाजावे

कैरीची ही आंबट-गोड चटणी बनवण्यासाठी पहिल्यांदा कैरी स्वछ धुवून घ्यावी. ही चटणी एकदम टेस्टी बनते

कैरी धुवावी

त्यानंतर कैरीची सालं काढून घ्यावीत. कैरीची कोय किंवा बाठा काढून, कैरीचे छोटे-छोटे तुकडे करावे

तुकडे करावे

कैरीचे तुकडे करून झाल्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी, निवडून घ्यावी, जेणेकरून कोथिंबीरीची देठं राहणार नाहीत

कोथिंबीर

मिक्सरमध्ये कैरीचे तुकडे, कोथिंबीर, खोबरं, मिरची, लसूण, जीरं आणि पाणी घालून ब्लेंड करून घ्यावे

मिक्स करा

थोडं ब्लेंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर, मीठ, लिंबाचा रस, घालावा, चटणी तयार, पराठ्यासोबत खावू शकता

ब्लेंड करा

पुरूषांच्या नसांमध्ये जबरदस्त ताकद आणतात ही 3 पानं