Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
गाय आणि म्हशीच्या दूधात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल भरपूर प्रमाणात असतात. हार्टचे आजार असल्यास हानिकारक
स्कीम मिल्कमध्ये फॅटचं प्रमाण खूपच कमी असते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी उपयुक्त
बदाम, सोया आणि राइस मिल्क वनस्पतींपासून बनवलेले हे दूध कोलेस्ट्रॉल फ्री असते, आरोग्यासाठी फायदेशीर
बदामाच्या दूधात फॅट खूप कमी प्रमाणात असतात, कोलेस्ट्रॉल फ्री, लॅक्टोज फ्री, व्हिटामिन ए आणि डीचा चांगला स्त्रोत
कमी कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल फ्री दूध वेट लॉससाठी उपयुक्त ठरते. प्लांट-बेस्ड दूध जास्त फायदेशीर
स्कीम मिल्कमध्येही फॅट आणि कोलेस्ट्रॉल थोड्याफार प्रमाणात असतात, त्यामुळे योग्य प्रमाणात प्यावे
बदाम किंवा कोणत्याही नट्सची एलर्जी असेल तर प्लांट-बेस्ड मिल्क पिवू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा