Published Sept 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मऊसूत चपातीसाठी मिक्स करा गव्हाच्या पिठात 2 पदार्थ
आपण चपाती नेहमी खातो पण अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी चपातीमध्ये काय मिक्स करावे जाणून घ्या
चपातीच्या पिठात नक्की कोणते 2 मिक्स करावे जेणेकरून चपाती अधिक मऊ राहतील आणि आरोग्यालाही फायदा होईल
बाजरीच्या पिठात लोह, कॅल्शियम आणि फॉस्फोरससह अनेक विटामिन्स असतात, जे नॉर्मल पिठाला अधिक फायदेशीर बनवतात
.
गव्हाच्या पिठात बेसन मिक्स केल्यास चपातीमधून अधिक पौष्टिकता शरीराला मिळते
.
हे दोन्ही पीठ तुम्ही गव्हाच्या पिठात मिक्स केले तर त्याची चवही अधिक चांगली लागते
या मिश्रणामुळे खाल्लेली चपाती पचायलाही सहज आहे आणि पचनक्रिया चांगली राहते
चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही या दोन्ही पिठांचा वापर नक्की करायला हवा, अनेक आजारांपासून दूर रहाल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही