पत्रिकेत सूर्य बळकट कसा करावा ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex 

ज्योतिष शास्त्रानुसार,सूर्य हा राजसी ग्रह आहे.

राजसी ग्रह 

जेव्हा सूर्य पत्रिकेत कमकुवत असतो, तेव्हा मान सन्मान समाजात फारसा मिळत नाही.

मान सन्मान

ज्योतिष शास्त्र सांगतं की, व्यवसायात वृद्धी होण्यासाठी पत्रिकेतील रवि बळकट असणं महत्त्वाचं आहे.

 रवि बळकट 

पत्रिकेतील रवि बळकट करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला अर्ध्य द्यावं.  

सूर्याला अर्ध्य

नियमितपणे आदित्य हृदय स्तोत्र आणि गायत्री मंत्राचा जप करा.

 मंत्राचा जप

घराच्या दारावर तांब्याचं सूर्यचिन्ह पूर्व दिशेला लावावं आणि त्यांची पूजा करावी.

सूर्यचिन्ह

आपल्या माता पिता आणि गुरु यांचा आदर करा आणि त्यांना योग्य मान-सन्मान द्या.

आदर