शिजवलेला भात थंड करून एकसारखा फुलवा, त्यात ओलसरपणा राहू देऊ नका. बासमती भात वापरावा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घालून परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात गाजर, शिमला मिरची, फरसबी, कोबी घालून थोडे परतून घ्या. भाज्या कुरकुरीत राहतील याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
आता त्यात थोडासा सोया सॉस, मिरची सॉस आणि व्हिनेगर घाला.
Picture Credit: Pinterest
मीठ घालून सगळं छान मिसळा आणि दोन मिनिटं परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यात शिजवलेला भात घालून भाज्यांमध्ये नीट मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
गॅस बंद करून गरमागरम व्हेज फ्राईड राईस सर्व्ह करा, वरून थोडा पातीचा कांदा सजवायला वापरा.
Picture Credit: Pinterest