तेलाऐवजी थोडं तूप वापरलं तर भाताला अप्रतिम सुगंध येतो.
Picture Credit: Pinterest
कांदा परताना त्यात थोडं मीठ आणि लाल तिखट टाकलं तर चव दुप्पट होते.
Picture Credit: Pinterest
भातात चिरलेला टोमॅटो घातला तर हलकी आंबटगोड चव येते.
Picture Credit: Pinterest
मटार, गाजर, शेंगा किंवा मक्याचे दाणे घातले की पौष्टिकता आणि टेस्ट वाढते.
Picture Credit: Pinterest
शेवटी वरून ओल्या नारळाचा कीस टाकल्याने दक्षिण भारतीय स्टाईल फ्लेवर येतो.
Picture Credit: Pinterest
शेंगदाण्यांसोबत काजू हलके तळून टाकले तर कुरकुरीत टच येतो.
Picture Credit: Pinterest
चिमूटभर गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकल्यावर साधा भातही रॉयल लागतो.
Picture Credit: Pinterest