नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे लिंक्डइन प्रोफाईल स्ट्राँग असणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
लिंक्डइन प्रोफाईलवर स्पष्ट, साधा आणि प्रोफेशनल लूक असेल असा फोटो ठेवा.
Picture Credit: Pinterest
प्रोफाईलमध्ये तुमचे स्किल्स, अनुभव आणि गोल्स थोडक्यात सांगा.
Picture Credit: Pinterest
कामासंबंधित स्किल्सची माहिती सर्वात आधी द्या.
Picture Credit: Pinterest
कॉलेज, कोर्स, वर्ष इत्यादी शिक्षणासंबंधित सर्व माहिती स्पष्टपणे भरा.
Picture Credit: Pinterest
तुमच्याकडे टाइपिंग, कंप्यूटर, भाषा प्रमाणपत्र असेल तर त्याबाबत माहिती द्या.
\Picture Credit: Pinterest
इतर यूजर्सच्या पोस्ट पाहा, रिअॅक्ट करा आणि कमेंट करा.
Picture Credit: Pinterest
जास्तीत जास्त लोकांसोबत कनेक्शन तयार करण्याचा प्रयत्न करा.
Picture Credit: Pinterest