इन्स्टाग्रामवरून कसे कमवाल पैसे

Technology

24 June, 2025

Author: दिपाली नाफडे

आजकाल सोशल मीडियावरून पैसे कमावणे हे सर्रास दिसून येत आहे आणि नोकरीपेक्षाही अधिक पैसे मिळत आहेत

इन्स्टाग्राम

Picture Credit: iStock

इन्स्टाग्राम मॉनिटायझेशन नक्की कसे करता येतील याचा विचार आपण आधी करूया

मॉनिटायझेशन

पद्धती

इन्स्टाग्राम मॉनिटायझेशनमध्ये एफिलिएट मार्केटिंग, क्राऊडफंडिंग आणि ब्रँडेड कंटेटचा समावेश आहे

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे अकाऊंट हे खासगी नसून पब्लिक असायला हवे

अकाऊंट

मॉनिटायझेशन टूलसाठी तुम्हाला किमान 10,000 फॉलोअर्सची आवश्यकता आहे

फॉलोअर्स

मोठमोठ्या कंपन्यांसह त्यांच्या संबंधित पोस्ट टाकून तुम्ही त्यांची कंपनी प्रमोट करू शकता

कोलॅब

रोज तुम्ही पोस्ट करणे गरजेचे असून 60 दिवसात किमान 50,000 व्ह्यू असायला हवेत

नियमित पोस्ट

तुम्ही असे नियमित केल्यास तुमचे अकाऊंट मॉनिटाईज होण्यास मदत मिळते

पैसे

50MP कॅमेरा, सर्वात स्वस्त स्मार्टफोन