स्वस्त स्मार्टफोन ज्यात आहे 50MP कॅमेरा

Tech

19 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

उत्तम कॅमेऱ्याचे फोन महागच असतात असं नाही तर भारतात 15 हजारपेक्षा कमी फोनदेखील मिळू शकतात

फोन

Picture Credit: Instagram/Carwale

Redmi 14C 5G मध्ये 6Gb रॅमसह 5160mAh बॅटरी असून 6.88 इंच डिस्प्ले आणि 50MP कॅमेरासह मिळतो

Redmi

या स्मार्टफोनची किंमत 9,499 पासून सुरू होत असून या रेडमीचा टॉप वेरिएंट 11,499 रूपये आहे

किंमत

या स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी मिळते आणि हँडसेमटमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर मिळतो. 50MP कॅमेरा लेन्स असते

IQOO Z10x

IQOO Z10x 5G मोबाईलची किंमत 13,499 पासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंट 16,499 रूपयांना मिळतो. अनेक रंग उपलब्ध आहेत

स्मार्ट किंमत

Motorola G45 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 5000mAh बॅटरी देण्यात आली असून Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे

Motorola G45

कमी किंमत

फोनच्या वेरिएंटची किंमत 9,999 पासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंट 11,999 ला उपलब्ध आहे

Realme 13 5G

45W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरासह असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये Dimensity 6300mAh प्रोसेसर आहे

योग्य किंमत

12,899 ही या फोनची सुरूवातीची किंमत असून टॉप व्हेरिएंट 19,999 मध्ये मिळतो