www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Mayur Navle

प्रेमात धोका मिळाला? अशाप्रकारे करा Move On

Pic Credit - iStock

रडू येत असेल तर रडा, मन मोकळे करा. भावनांना दाबून ठेवल्यास त्रासच होईल.

भावनांना वाट मोकळी करा

धोका मिळाला म्हणून स्वतःला कमी समजू नका. यात तुमची काहीही चूक नाही.

स्वतःला दोष देऊ नका

सोशल मीडियावर त्याला/तिला सतत पाहणे टाळा. ब्लॉक करणे आवश्यक  असल्यास तसे करा.

त्या व्यक्तीशी संपर्क तोडा

स्वतःला व्यस्त ठेवा. नवीन छंद, कला, खेळ यामध्ये लक्ष घाला.

नवीन छंद जोपासा

आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. त्यांच्याशी मन मोकळे करा.

मित्र-परिवाराचा आधार घ्या

स्वतःची काळजी घ्या, चांगले खा, फिटनेसकडे लक्ष द्या आणि स्वतःला आनंदी ठेवा.

स्वतःवर प्रेम करा

जे झाले ते विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सतत भूतकाळ आठवत राहू नका आणि त्यात अडकू देखील नका.

भूतकाळात अडकू नका

सध्या प्रेमाचा विचार न करता स्वतःला घडवा. योग्य वेळी, योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल.

योग्य व्यक्तीसाठी वाट पाहा

देवगड हापूस कसा ओळखाल? या काही सोप्या ट्रिक्स