कॉफी आरोग्यासठाी फायदेशीर मानली जाते, अनेक घरांमध्ये प्यायली जाते
Picture Credit: Pinterest
कॉफी प्यायल्याने मानसिक ताण कमी होतो, स्ट्रेस लेव्हल कमी होते
मात्र, मान्सूनमध्ये ओलाव्यामुळे कॉफी चिकट होते, हे हॅक्स वापरा
कॉफी पावडर डिशमध्ये काढून माइक्रोव्हेवमध्ये ठेवा
कॉफी पावडर उन्हात ठेवावी त्यामुळेही तिचा चिकटपण कमी होतो
गरम तव्यावर कॉफी पवाडर पसरा, ती नॉर्मल होईल
जर का कॉफीचे मोठे मोठे तुकडे होत असतील तर ग्राइंड करावी