Hormonal Imbalance च्या समस्येने त्रस्त आहात?

Life Style

13 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सामान्य समस्या

सध्या अनेकांची Hormonal Imbalance ही समस्या सामान्य झाली आहे. पण, त्यावर कोणता उपाय करावा?

Picture Credit: Pinterest

Hormonal Imbalance 

शरीरातील हार्मोन्सची पातळी खूप जास्त किंवा कमी होते, तेव्हा हार्मोनल असंतुलन होते.

Picture Credit: Pinterest

तणाव

तणावामुळे कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

अयोग्य आहार आणि साखरेच्या अतिसेवनामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो. 

साखरेचे अतिसेवन

Picture Credit: Pinterest

मासिक पाळी अनियमित असेल, तुमचे वजन खूप वाढले, तर हार्मोनल असंतुलनाचे लक्षण असते.

मासिक पाळी

Picture Credit: Pinterest

हार्मोन्सच्या संतुलनासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे.

पुरेशी झोप 

\Picture Credit: Pinterest

नियमित व्यायामामुळे इन्सुलिन आणि थायरॉईडच्या कार्यात सुधारणा होण्यास मदत होते.

नियमित व्यायाम 

Picture Credit: Pinterest

प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि फायबर यांनी समृद्ध असलेला आहार हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतो.

आहार

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?