कर्ज फेडण्याची ही आहे योग्य पद्धत 

Life style

26 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

कर्ज फेडण्याची योग्य पद्धत जाणून घ्या 

योग्य पद्धत

Picture Credit: Pinterest

सर्व कर्जाची एक यादी तयार करा, त्यामध्ये EMI, रक्कम आणि व्याजबद्दल माहिती लिहा

यादी करा

Picture Credit: Pinterest

ज्या कर्जाचे व्याजदर सर्वात जास्त आहे ते कर्ज सर्वात आधी फेडा

जास्त व्याजदर

Picture Credit: Pinterest

बोनस आणि फ्रीलांसिंगमधून मिळालेल्या रक्कमेने कर्जाची रक्कम द्या

कर्जाची रक्कम

Picture Credit: Pinterest

एक बजेट तयार करा, तुमचे खर्च ट्रॅक करा आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा 

बजेट करा

Picture Credit: Pinterest

यामध्ये तुम्ही एक-एक कर्ज पूर्णपणे फेडून दुसऱ्या कर्जाकडे वळता

स्नोबॉल मेथड 

Picture Credit: Pinterest

बँक लोन रिफायन्स आणि बॅलन्स पेमेंटचे ऑप्शन देते, ज्यामुळे EMI चे टेंशन राहत नाही

बॅलन्स पेमेंट

Picture Credit: Pinterest

ऑटो पेमेंटमध्ये बँक ठराविक तारखेला अकाऊंटमधून पैसे कापते

ऑटो पेमेंट

Picture Credit: Pinterest