राशीनुसार महादेवांना श्रावणात 'असा' करा 

Lifestyle

22 JULY, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

श्रावण म्हणजे व्रत वैकल्य. हिंदू धर्मात श्रावणाला मोठं महत्व आहे. 

 व्रत वैकल्य

Img Source: Pintrest

श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची आराधना केली जाते. 

महादेवांची आराधना

या श्रावणात तुमच्या राशीनुसार महादेवांना अभिषेक करा.

अभिषेक 

मेष

 मेष राशीच्या मंडळींनी महादेवांना गूळ किंवा कुंकू मिसळलेल्या पाण्याचा अभिषेक  करावा.

वृषभ

गाईचे दूध किंवा दही याने दर सोमवारी वृषभ राशीच्या लोकांनी अभिषेक करावा.

मिथुन

गंगाजल किंवा मधाने मिथुन राशीच्या लोकांनी अभिषेक केल्याने कृपादृष्टी होईल. 

कर्क

गायीचे दूध किंवा पाण्यात साखर मिळसून कर्कराशीवाल्यांनी महादेवांना अभिषेक करावा.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनी गुलाबजल किंवा केशर मिसळलेल्या पाण्याने महादेवांना अभिषेक करावा.

कन्या 

गंगाजल किंवा चंदनमिश्रित पाण्य़ाने कन्या राशीवाल्यांनी महादेवांना अभिषेक करावा.

तूळ 

साखर किंवा मध याने तूळ राशीच्या मंडळींनी महादेवांना अभिषेक करावा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गुळ किंवा मधाने महादेवांना अभिषेक करावा. 

 धनू 

हळद किंवा केशर मिसळलेले पाण्याने धनू राशीच्या मंडळींनी महादेवांना अभिषेक करावा.

मकर

मकर राशीने   तीळ किंवा मोहरीचे तेलाचा अभिषेक सोमवारी महादेवांना अभिषेक  करावा. 

कुंभ

गंगाजल किंवा काळे तीळाने कुंभ राशीच्या व्यक्तींनी महादेवांना अभिषेक  करावा. 

मीन 

दूध किंवा मध यांनी मीन राशीच्या मंडळींनी महादेवांना अभिषेक करावा.